ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » राष्ट्रीय, वाणिज्य » ३३ हजारांपर्यंत सोन्याची उसळी

३३ हजारांपर्यंत सोन्याची उसळी

•आणखी वाढणार भाव?,
मुंबई, १६ जानेवारी –

Goldnew

Goldnew

कालपरवापर्यंत सोन्याचे दर ३१ हजार रुपयांच्या घरात होते. मात्र, सोन्याने दोन हजार रुपयांने उसळली घेतल्यामुळे सोन्याचे भाव वधारले आहेत. तोळ्याला आता ३३ हजार रुपये मोजावे लागत आहे. एवढेच नव्हे तर भविष्यात सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे ऐन लगीनसराईच्या तोंडावर सोन्यानं भाव खाल्ला असल्याचे बोलले जात आहे.
शेअर बाजारातली चढउतार, डॉलरच्या तुलनेत असलेले रुपयांचे मूल्य, आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाची किंमत यासारख्या अनेक घटकांवर सोन्याचे दर कमीजास्त होणे अवलंबून असते.
सोन्याचा ३३ हजाराचा दर कायम राहिला तर दागिने बनवण्यासाठी खिसा जरा जास्तच रिकामा करावा लागणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या दरात झालेली वाढ आणि रुपयाची घसरण सुरू आहे. त्याचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने ग्राहकांनी सोने खरेदीसाठी गर्दी केली असल्याचे दिसून येत आहे. वाढलेल्या दरातील खरेदी देखील फायदेशीर ठरू शकेल, असा विश्‍वास काही ग्राहकांना आहे. सोन्यातील गुंतवणूक कधीच वाया जात नसल्याचे सांगत काही ग्राहकांनी या वाढत्या दरात देखील सोने खरेदी सुरूच ठेवली असल्याचे पाहायला मिळत आहे. सोने खरेदीत एक वेगळा आनंद असतो. सोने खरेदीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कितीही भाव वाढले तरी ग्राहक काही कमी होत नाही.

Posted by : | on : 17 Jan 2019
Filed under : राष्ट्रीय, वाणिज्य.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in राष्ट्रीय, वाणिज्य (178 of 2024 articles)

Taxindia
दिल्ली, १६ जानेवारी - संरक्षण देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार स्टार्टअप्सला ‘एंजल टॅक्स’मधून सवलत देण्याचा विचार करीत आहे. या व्यतिरिक्त मागील ...

×