ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » ४० लाखांची उलाढाल जीएसटीमुक्त

४० लाखांची उलाढाल जीएसटीमुक्त

►लहान व्यावसायिकांना मोठा दिलासा,
नवी दिल्ली, १० जानेवारी –

Modi Sarkar

Modi Sarkar

देशभरातील लहान व्यावसायिकांना मोठा दिलासा देताना, जीएसटी परिषदेने आज गुरुवारी, ४० लाख रुपयांपर्यंतची उलाढाल जीएसटीच्या कक्षेतून मुक्त करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सोबतच, १ टक्का कर भरण्याच्या संयुक्त योजनेचा लाभ प्राप्त करण्याकरिता दीड कोटी रुपयांची सर्वोच्च उलाढाल योजना १ एप्रिलपासून देशात लागू होणार असल्याचेही जाहीर करण्यात आले.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेत आज जीएसटी परिषदेची बैठक झाली. गेल्या वर्षी पूर आणि अन्य नैसर्गिक संकटाचा मोठा फटका बसलेल्या केरळला, राज्याच्या विविध भागांमध्ये पुनर्वसनाचे कार्य पूर्ण करता यावे, यासाठी आंतरराज्यीय माल वस्तू व सेवा विक्रीवर एक टक्का आपात्कालीन अधिभार आगामी दोन वर्षांकरिता आकारण्याचे अधिकारही या बैठकीतून केरळ सरकारला देण्यात आले.
या बैठकीनंतर पत्रपरिषदेत माहिती देताना अरुण जेटली म्हणाले की, आता ४० लाख रुपयांपर्यंतची उलाढाल करणार्‍या लहान व्यावसायिकांना जीएसटी भरण्याची गरज राहणार नाही. ईशान्येकडील राज्यांकरिता सवलतीची ही मर्यादा २० लाख रुपये इतकी राहील. सद्यस्थितीत जीएसटीअंतर्गत नोंदणी झालेल्या आणि २० लाख रुपयांपर्यंतची उलाढाल असलेल्या व्यावसायिकांना जीएसटी भरावी लागते.
सूत्रांच्या मते, लहान व्यावसायिकांकरिता जीएसटी सवलतीची मर्यादा दुपटीने वाढविण्यात आल्याने सरकारच्या करसंग्रहणाला ५२०० कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.
१ टक्का कर भरण्याच्या संयुक्त योजनेचा लाभ प्राप्त करण्याकरिता सर्वोच्च उलाढाल योजना पूर्वीच्या एक कोटीहून आता दीड कोटी रुपये करण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर जीएसटीअंतर्गत नोेंदणी असलेले व वार्षिक ५० लाख रुपयांपर्यंतची उलाढाल असलेले सेवादार आणि पुरवठादार जीएसटीच्या संयुक्त योजनेकरिता पात्र ठरणार असून, त्यांना सहा टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. या निर्णयांचा मोठा फायदा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना होणार असल्याचे जेटली यांनी सांगितले.

Posted by : | on : 11 Jan 2019
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (26 of 1851 articles)

Ram Mandir Movement
घटनापीठ स्थापन करण्याचा निर्णय ►न्या. उदय ललित यांची माघार, नवी दिल्ली, १० जानेवारी - अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमिनीवरील मालकी हक्काच्या ...

×