ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » अर्थ, राष्ट्रीय » ५००० कोटींच्या वसुलीसाठी आयकर विभाग मागावर

५००० कोटींच्या वसुलीसाठी आयकर विभाग मागावर

नवी दिल्ली, २१ जानेवारी –

Income Tax Building

Income Tax Building

कर न भरताच ‘सेल्फ अ‍ॅसेसमेंट टॅक्स’ पेमेंटचे क्रेडिट घेणार्‍यांच्या मागे आयकर विभाग हात धुवून लागला आहे. या करदात्यांकडे विभागाचे तब्बल ५००० कोटी रुपये बाकी आहेत. या ५००० कोटींच्या वसुलीसाठी आयकर विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.
आयकर विभागाला गेल्या वर्षी कर परताव्याची प्रक्रिया पूर्ण करता न आल्याने विभागावर ही वेळ आली आहे. आम्ही संबंधितांना नोटिस पाठवून कर भरण्यासाठी आग्रह करत आहोत. यामुळे आम्हाला यंदा त्यांची कर परताव्याची प्रक्रिया पूर्ण करता येईल. यासाठी आम्ही त्यांच्याशी संपर्कही साधत आहोत, अशी माहिती काही वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.
काही करदाते ‘सेल्फ अ‍ॅसेसमेंट टॅक्स’ भरण्यासाठी तयार झालेत. पण, सुविधांचा दुरुपयोग रोखण्यासाठी ‘चेक्स अ‍ॅण्ड बॅलेंस’सारखी प्रभावी प्रणाली असतानाही कर भरणा कसा झाला नाही, हे कोडे अजूनही कर तज्ज्ञांना सुटलेले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. कर परतावा भरताना कायम बीएसआर नंबर अटॅच केला जातो, तसेच भरलेल्या रकमेचा संपूर्ण तपशील दाखवला जातो. आता उपलब्ध तंत्रज्ञानाच्या आधारे इलेक्ट्रॉनिक फायलिंग सुलभतेने करता येते, असे एका अधिकार्‍याने सांगितले.
२०१८-१९ या आर्थिक वर्षातील कर वसुलीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आयकर विभाग सर्व मार्गांचा अवलंब करत आहे. जीएसटीच्या कलेक्शनमध्ये घट का झाली, हे ही यातून समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पण, अर्थसंकल्पात करवसुलीचे जे लक्ष्य ठेवण्यात आले होते ते अद्याप पूर्ण झालेले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
प्रत्यक्ष करसंग्रहाचे निर्धारित लक्ष्य पूर्ण करण्यासाठी उपलब्ध संसाधनांच्या माध्यमातून उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. वस्तू व सेवा कराच्या माध्यमातून ही दरी कमी केली जाईल, असेही अधिकार्‍यांनी सांगितले. अर्थसंकल्पात वर्तवलेल्या अपेक्षेपेक्षा एकूण करसंग्रह कमी असू शकतो. मात्र, यंदाच्या आर्थिक वर्षात सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३.३ टक्के आर्थिक तूट भरून काढली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Posted by : | on : 22 Jan 2019
Filed under : अर्थ, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in अर्थ, राष्ट्रीय (159 of 2024 articles)

Narendramodi 2 Bangluru
मोदी यांचा घणाघाती हल्ला, नवी दिल्ली, २० जानेवारी - कोलकात्यात शनिवारी भाजपाविरोधात एकत्र आलेल्या महाआघाडीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ...

×