ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » न्याय-गुन्हे, राष्ट्रीय » ६ नौकांचा पाठलाग करून १४ बांगलादेशींना केले जेरबंद

६ नौकांचा पाठलाग करून १४ बांगलादेशींना केले जेरबंद

►तटरक्षक दलाची कारवाई,
पालघर, ३० डिसेंबर –

4 Bangladeshi Citizens Arrested

4 Bangladeshi Citizens Arrested

पालघरच्या पाणजू बेटाजवळील समुद्रात तटरक्षक दलाच्या जवानांनी ६ नौकांचा पाठलाग करून १४ बांगलादेशी संशयितांना जेरबंद केले असून, दोन नौकाही ताब्यात घेतल्या.
तटरक्षक दलाचे कॅप्टन विजय कुमार व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. चार नौका व त्यातील लोक पळून जाण्यात यशस्वी झाले. अटक करण्यात आलेल्या बांगलादेशींकडे कुठलेही ओळखपत्रे, नौकांची नोंदणी आदी कागदपत्र मिळाली नाहीत. जवानांनी त्यांना वसई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
डहाणू येथे उभारण्यात आलेल्या हॉवरक्राफ्ट तळावरून समुद्रावरील हालचाली नियंत्रित करण्याचे काम केले जाते. तटरक्षक दल, पोलिस आणि जकात यासारख्या विभागांतर्गत शनिवारी कॅप्टन विजयकुमार, कमांडर आर. श्रीवास्तव आणि पथकातील अन्य सदस्य ‘सजग’ सागरी सुरक्षा मोहिमेंतर्गत ‘एच १९४’ हॉवरक्राफ्ट नौकेतून समुद्रात तपासणी मोहीम राबवत होते. सकाळी साडेअकराच्या सुमारास पाणजू बेटाजवळ ६ नौका रेती भरून वेगाने जात असल्याचे त्यांना दिसले. विजयकुमार यांनी आपल्या पथकासह आपल्या हॉवरक्राफ्टने त्या नौकांचा पाठलाग सुरू केला आणि दोन बोटी ताब्यात घेतल्या, तर अन्य ४ नौका खाडीच्या बाजूला असलेल्या किनार्‍यावर लावून त्यातील सर्व लोकांनी जंगलाच्या दिशेने पळ काढला, असे सूत्रांनी सांगितले.
पकडलेल्या लोकांकडे नौकांची कागदपत्रे मागितली असता, नौकांना क्रमांक, कलरकोड, नोंद, ओळखपत्र आदी कागदपत्रे नसल्याचे आढळून आले. हे सर्व १४ लोक बांगलादेशी आणि बंगाली भाषा बोलत होते. या सर्वांना नंतर वसई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

Posted by : | on : 31 Dec 2018
Filed under : न्याय-गुन्हे, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in न्याय-गुन्हे, राष्ट्रीय (93 of 1851 articles)

Sansad1
आजच्या बैठकीत मसुद्यावर निर्णय, नवी दिल्ली, ३० डिसेंबर - नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयक संसदेच्या सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मंजूर ...

×