ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:52 | सूर्यास्त: 17:54
अयनांश:
Home » नागरी, राष्ट्रीय » ९० टक्के घरांमध्ये स्वयंपाकाचा गॅस

९० टक्के घरांमध्ये स्वयंपाकाचा गॅस

►पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उज्ज्वला योजनेचे यश,
नवी दिल्ली, ४ डिसेंबर –

Pradhan Mantri Ujjwala Yojana

Pradhan Mantri Ujjwala Yojana

चार वर्षांपूर्वी भारतातील १० घरांपैकी पाच घरांमध्ये स्वयंपाकासाठी गॅसचा वापर केला जायचा. आता यात लक्षणीय वाढ झाली आहे. आता भारतातील १० पैकी नऊ घरांमध्ये स्वयंपाकाचा गॅस वापरला जात आहे. मोदी सरकार स्वच्छ इंधानाच्या वापरासाठी करीत असलेला प्रचार आणि गॅसजोडणीसाठी दिल्या जाणार्‍या अनुदानामुळे ही परिस्थिती बदलली आहे.
पेट्रोलियम मंत्रालयाने सरकारी तेल कंपन्यांवर टाकलेल्या दबावामुळे एप्रिल महिन्यापासून विक्रमी १० कोटी नवीन गॅस जोडण्या देण्यात आल्या. स्वयंपाकासाठी गॅसचा वापर करणार्‍या सक्रिय ग्राहकांचे प्रमाण दोन तृतीयांशाने वाढले आहे. ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत देशभरातील ८९ टक्के घरांमध्ये केंद्र सरकारने स्वयंपाकाचा गॅस उपलब्ध करून दिला आहे. १ एप्रिल २०१५ च्या तुलनेत यंदा हे प्रमाण तब्बल ५६.२ टक्क्यांनी वाढले आहे.
अधिकाधिक घरांमध्ये स्वच्छ इंधनाचा वापर करण्यासाठी केंद्र सरकारने स्वयंपाकाचा गॅस घरोघरी पोहोचवण्यासाठी घेतेलेल्या पुढाकारामुळे हा आकडा वाढला आहे. यासाठी केंद्र सरकारने सरकारी तेल कंपन्यांवर दबाव निर्माण करून गॅस जोडण्यांचे प्रमाण वाढवले. गरीब कुटुंबांना गॅस जोडणीसाठी केंद्र सरकार अनुदान देत आहेत.
एकूण ग्राहकांच्या निम्मे प्रमाण किंवा १३.६ कोटी ग्रामीण भागात असून, या सर्वच नागरिकांपर्यंत गॅस जोडणी अद्याप पोहोचलेली नाही. भारतात सध्या स्वयंपाकाचा गॅस वापरणारे २४.९ कोटी सक्रिय ग्राहक आहेत. त्यापैकी २२.९ कोटी ग्राहकांना अनुदान दिले जाते. स्वयंपाकाचा गॅस वापरणार्‍या एकूण ग्राहकांपैकी निम्म्या ग्राहकांकडे दोन सिलिंडर्स असल्याने नव्या ग्राहकांनी अद्यापही प्रदूषण करणार्‍या इंधनाचा वापर करणे बंद केलेले नाही. स्वयंपाकाचा गॅस संपल्यावर नवे सिलिंडर येईपर्यंत त्यांना याच इंधनाचा वापर करावा लागत आहे.
सध्या देशभरात असलेली ग्राहक संख्या लक्षात घेता वितरण प्रणाली मंद असल्याने देशभरातील गॅस एजन्सीज वितरणाच्या पायाभूत तंत्रात बदल करीत आहेत. सध्या स्वयंपाकाच्या गॅसच्या वापरात वितरण प्रणाली हा एक मोठा अडथळा ठरत आहे. स्वयंपाकाचा गॅस वापरण्याचे प्रमाण उत्तरेतील राज्यांमध्ये सर्वाधिक आहे. येथे ९० टक्के घरांमध्ये स्वयंपाकाचा गॅस वापरला जातो. त्यानंतर पंजाबमध्ये १३६ टक्के, दिल्लीत १२६ टक्क्यांचा वापर होत आहे. चंदीगड, हरयाणा, हिमाचलप्रदेश, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये १०० टक्क्यांहून अधिक जोडण्या आहेत, तर उत्तरप्रदेशमध्ये ८९.७ टक्के आणि राजस्थानमध्ये ९५.४ टक्के कुटुंबांकडून स्वयंपाकाचा गॅस वापरला जातो.
स्वच्छ इंधन वापरकर्ते
सक्रिय घरगुती वापरकर्ते- २४.९ कोटी
अनुदानित ग्राहक –
२२.९ कोटी
दुहेरी सिलिंडर वापरणारे ग्राहक – ११.९ कोटी
एकूण व्यावसायिक जोडण्या – २९ लाख
(१ नोव्हेंबर २०१८ रोजी उपलब्ध असलेली माहिती)

Posted by : | on : 5 Dec 2018
Filed under : नागरी, राष्ट्रीय.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in नागरी, राष्ट्रीय (67 of 1905 articles)

Dattatreya Hosbale
सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांची मागणी, मुंबई, ३ डिसेंबर - अयोध्येतील रामजन्मभूमीत जिथे वादग्रस्त बाबरीचे अवशेष आहे, तेथील खोदकामात राममंदिराचेच पुरावे ...

×