ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
संपादकीय

क्रिकेटमध्येही पाकविरोधी सूर!

क्रिकेटमध्येही पाकविरोधी सूर! पुलवामा घटनेचे पडसाद देशपातळीवर तर उमटलेच, शिवाय या घटनेची आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील निंदा झाली. सर्वत्र एकच सूर होता आणि सर्वांच्या टीकेचा केंद्रबिंदू पाकिस्तानच होता. जैश-ए-मोहम्मदने पुलवामाच्या घटनेची जबाबदारी स्वीकारली आणि या घटनेचे सारे तार कुठवर जुळले आहेत, हे ओळखायला गुप्तचर संस्था आणि जाणकारांना वेळ लागला...22 Feb 2019 / No Comment / Read More »

अपंग कोल्हा की दयाळू वाघ?

अपंग कोल्हा की दयाळू वाघ? श्रीनिवास वैद्य | एका धार्मिक माणसाला अध्यात्माच्या मार्गावर अग्रेसर होण्याची इच्छा झाली आणि तो जंगलात जाऊन जप करू लागला. जप करता करता त्याची दृष्टी जवळच एका कोल्ह्याकडे गेली. या कोल्ह्याचे पुढचे दोन पाय तुटले होते. त्याला शिकार करणे शक्य नसतानाही तो कोल्हा इतका धष्टपुष्ट कसा,...22 Feb 2019 / No Comment / Read More »

पुलवामा घटनेनंतर जग भारताच्या पाठीशी!

पुलवामा घटनेनंतर जग भारताच्या पाठीशी! जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात आमचे ४० जवान शहीद झाले. संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. या भ्याड हल्ल्याचा बदला घ्या, अशी मागणी चोहोबाजूने होत असतानाच, इराणमध्येही पाकिस्तानला धडा शिकविण्याची एकमुखी मागणी सुरू झाली आहे. १४ फेब्रुवारीला पुलवामा हल्ला झाला. त्याच्या एक दिवस आधी...21 Feb 2019 / No Comment / Read More »

भाजपा-अण्णाद्रमुक युतीचा अन्वयार्थ…

भाजपा-अण्णाद्रमुक युतीचा अन्वयार्थ… श्यामकांत जहागीरदार | लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाने राष्ट्रीय लोकशाही आघाडी मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू केले असून, त्याला यशही मिळत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रात रालोआचा घटकपक्ष असलेेल्या शिवसेनेसोबत जागावाटपाचा समझोता झाल्यानंतर भाजपाने तामिळनाडूत अण्णाद्रमुकशी युती करत आपल्या दक्षिण दिग्विजयाचा मार्ग मोकळा केला आहे. देशाच्या इतर भागांच्या...21 Feb 2019 / No Comment / Read More »

धर्मयुद्ध आणि सारथी…

धर्मयुद्ध आणि सारथी… एक हल्ला केल्यावर थोडा अदमास घेण्यासाठी वाट बघायची, उसंत घ्यायची, अशी सहसा दहशतवादी किंवा हल्लेखोरांची नीती असते. सापाने दंश केल्यावर त्याची हलाहलाची पिशवी रिकामी होते आणि त्यालाही क्षीणत्व येते. त्यामुळे दंश केलेला सर्प सुस्त पडून असतो. तसेच दहशतवादी किंवा हल्लेखोरांचेही होत असावे… मात्र, या गृहीतकाला,...19 Feb 2019 / No Comment / Read More »

कलम ३७० रद्द करण्याची हीच योग्य वेळ!

कलम ३७० रद्द करण्याची हीच योग्य वेळ! गजानन निमदेव | काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग आहे, असे आपण सगळे नेहमीच म्हणत असतो. पण, या अंगाला ज्या जखमा झाल्या आहेत, या अंगाच्या मनात ज्या वेदना आहेत, या अंगाला अर्धांगवायूचा जो झटका आला आहे, त्यावर तातडीने उपचार करण्याची गरज आहे. या पृथ्वीवरील नंदनवन म्हणून...19 Feb 2019 / No Comment / Read More »

आम्ही भारतवासी एक आहोत…

आम्ही भारतवासी एक आहोत… पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात आमचे ४२ जवान शहीद झाल्यानंतर, संपूर्ण देशात दु:खाची आणि सोबतच संतापाची लाट उसळणे स्वाभाविक आहे. सरकारने पाकिस्तानला उघड शब्दांत सुनावले आहे की, तुम्ही फार मोठी चूक केली आहे, त्याची तेवढीच मोठी किंमत तुम्हाला चुकवावी लागेल. या घटनेनंतर देशात एकजुटीचे अभूतपूर्व प्रदर्शन पाहायला...18 Feb 2019 / No Comment / Read More »

काश्मीर पुन्हा होरपळले!

काश्मीर पुन्हा होरपळले! रवींद्र दाणी | काश्मीर खोरे पुन्हा एकदा होरपळले. पुलवामाच्या एका आत्मघाती युवकाने, सुरक्षा दलांच्या वाहनांवर हल्ला चढविला आणि त्यात आमचे ४२ जवान शहीद झाले. काश्मीरमध्ये मागील तीन दशकातील हा सर्वात मोठा आत्मघाती हल्ला मानला जातो. पुलवामाच्या हल्ल्यानंतर केंद्र सरकार काही कडक कारवाई करण्याची चिन्हे आहेत....18 Feb 2019 / No Comment / Read More »

स्मशान संताप… आणि नंतर!

स्मशान संताप… आणि नंतर! पुलवामा येथील घटनेनंतर देशात स्मशान संताप पसरलेला आहे. ४२ सैनिकांच्या चितांची कोट्यवधी भारतीयांच्या मनात पेटलेली आग सहजी विझणारी नाही. त्यात गतीमानता ही गरज असलेली आणि त्याचमुळे विवेक गहाण ठेवावाच लागणारी इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे आणि केवळ भावनेच्या इंधनावरच धगधगत राहणारी समाज माध्यमे त्या आगीत भरच घालत आहेत....16 Feb 2019 / No Comment / Read More »

विवेकी आक्रोशाची गरज!

विवेकी आक्रोशाची गरज! काश्मिरातील पुलवामा येथील केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावरील आत्मघाती हल्ल्यात ४० जवानांना प्राण गमवावे लागल्यानंतर सारा देश दु:खाने स्तब्ध झाला. आज प्रत्येक भारतीयाच्या मनात क्रोध आहे, आक्रोश आहे. आपल्या घरातील एखादा कर्तृत्ववान पुरुष मरण पावल्याची भावना प्रत्येक कुटुंबात आहे. ज्या पाकिस्तानच्या समर्थनाने जैश-ए-मोहम्मद नामक...16 Feb 2019 / No Comment / Read More »

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह