Source:तरुण भारत10 Feb 2019
॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी महत्वाचे पुरावे असून, त्याने तोंड उघडले तर ममता दिदीचा मुखवटा गळून पडायला वेळ लागणार नाही. म्हणूनच एका कायदेशीर प्रकरणाला ममतांनी राजकीय मुलामा चढवला आणि लोकशाही संस्थांचा मोदी बळी घेत असल्याची बोंब ठोकलेली आहे. पण त्यात कुठेही...10 Feb 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत10 Feb 2019
भाऊ तोरसेकर | दोन आठवड्यांपूर्वी अचानक काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी, आपली भगिनी प्रियांका वाड्रा हिला पक्षाची महासचिव म्हणून नेमले आणि माध्यमातील व राजकीय विश्लेषणात लुडबुडणार्या अनेकांना डोहाळे लागले होते-आता उत्तरप्रदेश, प्रियांका एकहाती राहुलना जिंकून देणार असल्याची दिवास्वप्ने अनेकांना त्या माध्यान्हीला पडलेली होती. गमतीची गोष्ट...10 Feb 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत3 Feb 2019
॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | नुसते शब्दाचे बुडबुडे उडवित बसलेल्या समाजवाद्यांचे शिव्याशापही खुप सहन केले. त्याच्यावर खोटेपणाचा आरोप कोणी करू शकत नाही. साधेपणाने आयुष्य जगताना त्याच्या वाट्याला अवहेलना खुप आली, पण त्यातही तो कधी निरुत्साही झाला नाही. लोकांचा सहभाग असलेल्या कुठल्याही कृती, कार्यक्रम...3 Feb 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत3 Feb 2019
भाऊ तोरसेकर | साडेसहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. नेमका दिवस सांगायचा तर २७ ऑगस्ट २०१३ ची रात्र होती. लोकसभेत अन्नसुरक्षा कायद्याची चर्चा लांबलेली होती. तिथे आपल्या भाषणातून, युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी, या कायद्याला सर्वांनी पाठिंबा द्यावा म्हणून आग्रही आवाहन केलेले होते. नरम प्रकृती असलेल्या सोनियांना त्या...3 Feb 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत29 Jan 2019
भाऊ तोरसेकर | ‘आत्याबाईला मिश्या असत्या, तर तिला काका म्हटले असते…’ अशी एक उक्ती आपल्या पूर्वजांनी तयार करून ठेवली आहे. पण, आजकालचा बुद्धिवाद पोस्टट्रूथ म्हणजे सत्य संपल्यानंतरचा असल्याने, सत्ययुगाचा शेवट नव्या विज्ञानवादी बुद्धिवाद्यांनी जाहीर केला आहे. साहजिकच जे काही समोर येईल ते सत्याच्या मृत्यूनंतरचे सत्य...29 Jan 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत26 Jan 2019
॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष व स्टार प्रचारक राहुल गांधी अगत्याने मतदाराला समजावत होते, की देवेगौडांचा जनता दल पक्ष ही भाजपाची बी टीम आहे. मात्र निकाल लागल्यावर त्यांनीच कोलांटी उडी मारून त्याच बी टीमला मुख्यमंत्रीपद देऊ केले. जणू कर्नाटक जनतेचा...26 Jan 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत20 Jan 2019
॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा मोदींचे विरोधक मानल्या जाणार्या अनेक पक्ष व नेत्यांना केवळ मोदी विरोधासाठी काँग्रेस वा राहुलच्या गोटात जायची इच्छा दिसत नाही. किंबहूना त्यापैकी काहीजण तितक्याच तीव्रतेने काँग्रेस व राहुल विरोधातही बोलताना ऐकायला मिळतात. मग दुसरी आघाडी वा महागठबंधन...20 Jan 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत20 Jan 2019
भाऊ तोरसेकर | याच आठवड्यात उत्तरप्रदेशातील महागठबंधन पूर्ण झाले आहे आणि त्यातून काँग्रेसला कटाक्षाने बाहेर ठेवण्यात आलेले आहे. मागील अनेक निवडणुकांत समाजवादी व बसपाने ज्या दोन जागा लढवायचे टाळले, त्या अमेठी व रायबरेली जागा या गठबंधनाने काँग्रेससाठी सोडलेल्या आहेत. त्यामागे तेवढ्यापेक्षा काँग्रेसची उत्तरप्रदेशात अधिक पात्रता...20 Jan 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत13 Jan 2019
॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन खटल्याचा निकाल आलेला आहे आणि युपीए म्हणजे काँग्रेसच्या वा सोनियांच्या इशार्यावरच अमित शहांच्या विरोधातले धडधडीत खोटे पुरावे निर्माण करण्यात आल्याचा निर्वाळा कोर्टानेच दिलेला आहे. अशा पार्श्वभूमीवर आणखी एक खोटी टेप वा पुरावा आणुन राहुलनी आपल्याच पायावर...13 Jan 2019 / No Comment / Read More »
Source:तरुण भारत13 Jan 2019
भाऊ तोरसेकर | राहुल गांधी यांना बोफोर्सच्या भुताने इतके छळलेले आहे, की त्यावर रामनाम जपावे तसा त्यांनी राफेलचा जप चालविलेला आहे. त्यात हळूहळू त्यांनी बहुतेक विरोधी पक्षांनाही ओढून घेतलेले आहे. तेही स्वाभाविक आहे. कारण नरेंद्र मोदी यांच्यावर अन्य काही आरोप करता येत नसतील, तर चिखलफेक...13 Jan 2019 / No Comment / Read More »