ads
ads
काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

काँग्रेससाठी राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे आर्थिक स्रोत

►पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

गप्पा तरुणाईच्या, संधी वृद्धांना!

►राहुल गांधींच्या ‘गप्पां’चा फुगा फुटला, नवी दिल्ली, १५ डिसेंबर…

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

हिजबुलच्या तीन अतिरेक्यांचा खातमा

►स्थानिक नागरिकांचा जवानांसोबत संघर्ष ►दगडफेक करणारे आठ नागरिक गोळीबारात…

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

महिंद राजपक्षे यांचा राजीनामा

►विक्रमासिंघे यांचा आज शपथविधी, कोलंबो, १५ डिसेंबर – वादग्रस्त…

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

अनिवासी भारतीयांमुळे वाढला परकीय चलनाचा ओघ

वॉशिंग्टन, १३ डिसेंबर – विदेशी चलन भारतात पाठविण्यामध्ये पुन्हा…

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबाबत इराणचा दुजोरा

तेहरान, ११ डिसेंबर – पाश्‍चात्त्य देशांनी व्यक्त केलेल्या तीव्र…

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

राज्यात जानेवारीमध्ये शिक्षक मेगाभरती

►सरकारी हालचालींना वेग, मुंबई, १३ डिसेंबर – राज्यात येत्या…

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

कोल्हापूरच्या अंबाबाईची मूर्ती बदला

►भाविकांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, कोल्हापूर,१३ डिसेंबर – करवीर निवासिनी श्री…

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

राज्यात गृहनिर्माण विकास महामंडळाची स्थापना

►३८४ शहरात १९.४० लाख घरकुलांचे निर्माण, मुंबई, १३ डिसेंबर…

काय हुकले; कोण चुकले?

काय हुकले; कोण चुकले?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव | देशाचा पुढला पंतप्रधान…

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

बूँद से जो गयी, वह कभी नहीं आयेगी

॥ मानसरंग : मयुरेश डंके | एखाद्या गोष्टीचा दूरवर…

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

गांधी, उपाध्याय, लोहियांचे स्वप्न साकार करणारे गडकरी

॥ विशेष : धनंजय बापट | नितीनजींचा देशात, जगात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 17:53
अयनांश:
श्याम परांडे

मालदीवमध्ये लोकशाही टिकेल?

मालदीवमध्ये लोकशाही टिकेल? ॥ प्रासंगिक : श्याम परांडे | देशाच्या अंतर्गत व बाह्य कारणांमुळे मालदीवच्या या बहुपक्षीय लोकशाहीला संकटांचा सामना करावा लागला. अंतर्गत घटकांमध्ये, इस्लामी राष्ट्रवाद्यांनी, नशीद यांची धोरणे पश्‍चिमाभिमुख व इस्लामविरोधी असल्याचे सांगून त्यांना विरोध सुरू केला. दुसरे म्हणजे, नशीद यांच्या आर्थिक सुधारणांमुळे प्रभावित झालेल्या व्यावसायिक समूह...14 Oct 2018 / No Comment / Read More »

जगाच्या समतोलासाठी दैवी स्त्रीभावाचे महत्त्व…

जगाच्या समतोलासाठी दैवी स्त्रीभावाचे महत्त्व… श्याम परांडे | पॅट मॅक्कॅबी या मूळ अमेरिकन जमातीच्या प्रख्यात विदुषी कार्यकर्त्या आहेत. अमेरिकेतील मूळ आदिवासींच्या शरीर, मन, बुद्धी व आत्मा यांच्या संदर्भातील जे तत्त्वज्ञान आहे, त्यांच्या त्या प्रतिनिधी आहेत. सृष्टी आणि पृथ्वीमाता यांच्याशी एकात्म असलेल्या जीवनाचा अनुभव घेणार्‍या, प्रत्यक्ष जगणार्‍या आणि विचार करणार्‍या परंपरांचा...15 May 2018 / No Comment / Read More »

समतोल साधण्यास दैवी स्त्रीभाव आवश्यक

समतोल साधण्यास दैवी स्त्रीभाव आवश्यक श्याम परांडे | ‘तळपणारी महिला’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या पॅट मॅक्कॅबी या, मूळ अमेरिकी नवाजो जमातीच्या आहेत. अमेरिकेच्या ईशान्य अ‍ॅरिझोना, आग्नेय उटाह, वायव्य न्यू मेक्सिको या भूप्रदेशातील सुमारे ७१ हजार वर्ग कि.मी. भागात नवाजो या जमातीचे सुमारे साडेतीन लाख लोक अजूनही वस्ती करून आहेत. अमेरिकेचीच दुसरी...1 May 2018 / No Comment / Read More »

अमेरिकन मूलनिवासी स्त्रियांचा शुभप्रभाव

अमेरिकन मूलनिवासी स्त्रियांचा शुभप्रभाव श्याम परांडे | एसडी यंगवोल्फ हे अमेरिकेच्या मूळनिवासींपैकी एक असून स्वत: कलाकार, कथाकथनकार आणि शिक्षक आहेत. अमेरिकेच्या मूळनिवासी वंशाचा इतिहास, परंपरा जतन करणार्‍यांपैकी ते एक आहेत. उत्तर कॅरोलिना आणि टेनेसी येथील पर्वतीय प्रदेशात ते वाढले असून, चेरोकी जमातीचे आहेत. एसडी यंगवोल्फ यांनी आयसीसीएसच्या मुंबईतील परिषदेत...27 Mar 2018 / No Comment / Read More »

अमेरिकन मूलनिवासींमध्ये स्त्रीचे स्थान

अमेरिकन मूलनिवासींमध्ये स्त्रीचे स्थान श्याम परांडे | एसडी यंगवोल्फ हे अमेरिकेच्या मूळ निवासींपैकी एक असून स्वत: कलाकार, कथाकथनकार आणि शिक्षक आहेत. अमेरिकेच्या मूळनिवासी वंशाचा इतिहास, परंपरा जतन करणार्‍यांपैकी ते एक आहेत. उत्तर कॅरोलिना आणि टेनेसी येथील पर्वतीय प्रदेशात ते वाढले असून, चेरोकी जमातीचे आहेत. आयरोक्विस हे ईशान्य अमेरिकेतील प्रभावशाली...20 Mar 2018 / No Comment / Read More »

लिथुआनिआच्या रोमुआ परंपरेतील स्त्री-शक्ती

लिथुआनिआच्या रोमुआ परंपरेतील स्त्री-शक्ती श्याम परांडे | बाल्टिक भाषांच्या अध्ययनातून हे स्पष्ट झाले आहे की, इण्डो-युरोपियनच्या प्राचीन भाषा या लिथुआनियन होत्या आणि सर्व बाल्टिक भाषा या भारताची प्राचीन भाषा- संस्कृतशी घनिष्ठतेने जुळल्या होत्या. १८७५ साली असे लक्षात आले की, बाल्टिक प्रदेशातील धार्मिक संकल्पनांची, इतर युरोपियन लोकांशी तुलना केली असता,...6 Mar 2018 / No Comment / Read More »

अर्धनारीनटेश्‍वराची संकल्पना

अर्धनारीनटेश्‍वराची संकल्पना श्याम परांडे | फेब्रुवारीच्या पहिल्या सप्ताहात, मुंबईच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत, इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टटीज (आयसीसीएस) द्वारा, सहावी आंतरराष्ट्रीय परिषद व प्राचीन परंपरांच्या मान्यवरांचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यात जगभरातील अनेक विद्वानांनी आपले विचार मांडले. त्यात विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या उपाध्यक्षा, पद्मश्री निवेदिता भिडे यादेखील...20 Feb 2018 / No Comment / Read More »

प्राचीन संस्कृतींमधील स्त्रैण दिव्यत्वाचा वेध…

प्राचीन संस्कृतींमधील स्त्रैण दिव्यत्वाचा वेध… श्याम परांडे | इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज (आयसीसीएस)चे त्रैवार्षिक संमेलन १ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत मुंबईत होत आहे. यात जगभरातील, आजही अस्तित्वात असलेल्या विविध प्राचीन परंपरांचे प्रतिनिधी आवर्जून उपस्थित राहणार आहेत. या संमेलनाची या वर्षीची संकल्पना अतिशय लक्षवेधक किंवा भृकुटी उंचावणारी आहे. २०...30 Jan 2018 / No Comment / Read More »

शि जिनपिंग यांचा उदय व अपारदर्शी संस्कृती

शि जिनपिंग यांचा उदय व अपारदर्शी संस्कृती सर्वसाक्षी : श्याम परांडे | २००६ साली चीनने जागतिक बौद्ध परिषद (वर्ल्ड बुद्धिस्ट फोरम) आयोजित केली, तेव्हा भारतातीलच नव्हे, तर जगातील अनेकांना आश्‍चर्य वाटले. या परिषदेत विविध देशांचे बौद्ध विचारवंत आणि भिक्खूंनी भाग घेऊन जागतिक सौहार्दावर चर्चा केली. बर्‍याच प्रसिद्ध विद्वानांना सहभाग व बोलण्यासाठी निमंत्रणे...2 Jan 2018 / No Comment / Read More »

शि जिनपिंग यांचा उदय व अपारदर्शी संस्कृती

शि जिनपिंग यांचा उदय व अपारदर्शी संस्कृती श्याम परांडे | ‘‘आजच्या चीनच्या पायाभूत संकल्पना व संस्कृती ही पारंपरिक चिनी संकल्पना आणि संस्कृतीचाच पुढचा आणि परिष्कृत भाग आहे. आजचा चीन समजून घ्यायचा असेल, आजचा चिनी समाज समजून घ्यायचा असेल तर, चीनचा सांस्कृतिक रक्तप्रवाह शोधून काढावा लागेल तसेच, चिनी लोकांचे पोषण करणार्‍या सांस्कृतिक भूमीला...19 Dec 2017 / No Comment / Read More »

    छायाचित्रातून

  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण
  • तेजिंदरपालला सुवर्णपदक तेजिंदरपालला सुवर्णपदक

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह